गांधीजी ‘हे राम’ म्हणाले की, ‘राम-राम’, याच्यावर विवाद होऊ शकतो, पण त्यांनी शेवटी रामाचे नाव घेतले, हे सत्य आहे
घटनेच्या साक्षीदारांनी सांगितलेल्या गोष्टीवरून गांधीजींनी ‘हे राम’ म्हटले होते हे सिद्ध होते. उलट बाजूचे तर्क अलीकडच्या काळातले आहेत. जर तुम्हाला कुणी गांधीजींच्या मृत्यूनंतर चार तासांत नोंदवलेल्या ‘एफआयआर’वर किंवा प्रत्यक्षदर्शीनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवण्याऐवजी त्यांच्या मृत्यूनंतर २३ वर्षांनी मांडलेल्या तर्कावर विश्वास ठेवायला सांगितला, तर तुम्ही काय कराल?.......